Alia Bhatt Pregnancy: आलिया भट्ट प्रेग्नेंसीमध्ये झाली स्टायलिश ; लपवला लूज ड्रेसमध्ये बेबी बंप
Alia Bhatt Pregnancy: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट (actress Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी ‘डार्लिंग’ (Darlings) चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे पाहता निर्मात्यांनी आता ‘डार्लिंग्स’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे, त्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी आलिया खूपच बोल्ड (bold) झाली आहे. ट्रेलर लॉन्चपूर्वी आलियाचा अतिशय … Read more