Hero Bike : हिरोने लाँच केली स्वस्त ऑफ रोड बाइक ! आता चालत्या बाइकमध्ये होणार फोन चार्ज ; किंमत आहे फक्त ..

Hero Bike :  Hero MotoCorp ने आज भारतात सर्व-नवीन XPulse 200T 4Valve लाँच केले आहे. कंपनीने त्याची किंमत 1,25,726 रुपये ठेवली आहे. या बाईकच्या माध्यमातून कंपनी पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्हाला नवीन मॉडेलमध्ये 3 नवीन रंग पर्याय मिळतील. ही बाईक आता स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड … Read more