सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ कालावधीतील महागाई भत्ता फरकाबाबत सरकारचे स्पष्टीकरण

DA Hike

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर, 2020 मध्ये अर्थातच कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा  महागाई भत्ता थकवण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळातील जवळपास 18 महिन्यांचा महागाई भत्ता थकला होता. कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता नंतर मिळेल अशी आशा होती. मात्र, अजूनही ही महागाई भत्ता थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांना … Read more