Jio Phone 5G: जिओचा सर्वात स्वस्त 5G फोन कधी होणार लॉन्च? किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत हे असू शकते खास…….
Jio Phone 5G: रिलायन्स जिओने (Reliance Jio) या आठवड्यात झालेल्या एजीएममध्ये जिओ फोन 5G (Jio Phone 5G) ची माहिती शेअर केली आहे. कंपनीने सांगितले की, ती अल्फाबेट इंक (Alphabet Inc) सोबत अल्ट्रा परवडणाऱ्या 5G फोनवर काम करत आहे. Alphabet Inc. म्हणजेच Google च्या सहकार्याने Jio भारतात स्वस्त 5G फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने माहिती दिली … Read more