Maruti Alto K10 : संधी गमावू नका! लाँचनंतर या कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट
Maruti Alto K10 : भारतीय बाजारात (Indian market) अनेक दिवसांपासून मारुती सुझुकीचा (Maruti Suzuki) दबदबा आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Alto K10 या कारला बाजारात लाँच (Alto K10 Launch) केली होती. विशेष म्हणजे आता या कारवर बंपर डिस्काउंट (Alto K10 discount) मिळणार आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. … Read more