Maruti Car Launching : प्रतीक्षा संपली .. ! ‘या’ दिवशी मारुती लाँच करणार सर्वात स्वस्त कार
Maruti Car Launching : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) सध्या लॉन्चिंगच्या बाबतीत टॉप गियरमध्ये दिसत आहे. कंपनीने अलीकडेच आपली SUV Brezza चे फेसलिफ्ट (facelift) लॉन्च केले. तर काल नवीन SUV Grand Vitara लाँच झाली आहे. आता कंपनी आपली सर्वात स्वस्त आणि सर्वात जास्त विक्री होणारी कार अल्टो (Alto) ही नवीन लूकमध्ये सादर करत आहे. कंपनी पुढील … Read more