Maruti Suzuki Alto : लोक झाले ‘या’ स्वस्त कारचे चाहते, जबरदस्त मायलेज आणि फीचर्ससमोर सर्व कंपन्या फेल

Maruti Suzuki Alto : भारतीय बाजारात अनेक कार लाँच होत असतात. भारतीय ग्राहक सध्या देशातील इंधनाचे दर वाढल्यामुळे जास्त मायलेज देणाऱ्या कार खरेदी करत असतात. मारुती सुझुकीची अल्टो ही कार सर्वोत्तम कार मानली जाते. लाँच झाल्यापासून या कंपनीने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. अनेकजण ही कार खरेदी करत आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे तिचे उत्तम मायलेज … Read more