Tata Tiago NRG CNG : टाटाने लॉन्च केले ‘या’ कारचे स्वस्त CNG मॉडेल, किमतीसह जाणून घ्या फीचर्स
Tata Tiago NRG CNG : टाटाच्या नव्या इनिंगची सुरुवात टियागोपासूनच झाली आहे. टाटाच्या कारच्या विक्रीचा आलेख उंचावण्याचे काम टियागोने केले आहे. टियागोनंतर टिगोर, नेक्सन, अल्ट्रोज आणि पंच (Tigor, Nexon, Altroz and Punch) यांनाही लोकांनी पसंती दिली. कंपनीने Tiago चा NRG प्रकार देखील लॉन्च (Launch) केला आहे, जो टॉप-स्पेक XZ आणि XT ट्रिममध्ये येतो. आता कंपनीने … Read more