Tata CNG Cars : टाटाच्या या 4 CNG गाड्यांनी लावले ग्राहकांना वेड ! देतात 27 Kmpl मायलेज, किंमतही खुपच कमी…
Tata CNG Cars : टाटा मोटर्सकडून वाढत्या CNG कारची मागणी पाहता त्यांच्या अनेक नवनवीन CNG कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. टाटाच्या CNG कारने ग्राहकांना वेड लावले आहे. कमी किमतीत शानदार मायलेज देणाऱ्या टाटाच्या कार सुरक्षेच्या बाबतीत उत्तम मानल्या जात आहेत. टाटा मोटर्सकडून त्यांचा CNG कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी नवनवीन कार लाँच केल्या जात … Read more