Altroz CNG VS Aura CNG : Altroz की Aura तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट सीएनजी कार? जाणून घ्या सविस्तर
Altroz CNG VS Aura CNG : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत असल्याने अनेकजण नवीन कार खरेदी करताना सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांकडून त्यांच्या सीएनजी कार सादर केल्या आहेत. तसेच दिवसेंदिवस सीएनजी कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांची सीएनजी कारची मागणी पाहता अनेक कंपन्यांकडून विविध कार … Read more