Tata Altroz ​​CNG: भन्नाट मायलेज.. जबरदस्त बूट-स्पेससह येणाऱ्या ‘या’ प्रीमियम सीएनजी हॅचबॅकचे बुकिंग सुरू ; पहा फोटो

Tata Altroz ​​CNG: मारुती सुझुकीला सीएनजी सेगमेंटमध्ये टक्कर देण्यासाठी आज टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय कार Tata Altroz चा CNG व्हर्जन Altroz ​​iCNG अधिकृतपणे लाँच केली आहे. याच बरोबर आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने या प्रीमियम सीएनजी हॅचबॅकसाठी बुकिंग देखील सुरू केली आहे. मात्र अद्याप कंपनीने या कारची किंमत जाहीर केलेली नाही. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही … Read more