Maruti ची झोप उडणार ! 19 तारखेला येत आहे देशातील पहिली 2 सिलिंडर सीएनजी कार ; पहा फोटो
Altroz iCNG : बाजारात सीएनजी कार्स सेगमेंटमध्ये देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी मागच्या अनेक वर्षांपासून राज्य करत आहे. बाजारात आज मोठ्या प्रमाणात मारुती सुझुकीच्या सीएनजी कार्स खरेदी होताना दिसत आहे मात्र आता या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मारुती सुझुकीला टक्कर देण्यासाठी टाटाची नवीन सीएनजी कार लाँच होणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मारुतीला … Read more