Falgun Amavasya 2024 : आर्थिक संकटातून सुटका हवीये?, फाल्गुन अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय!

Falgun Amavasya 2024

Falgun Amavasya 2024 : सनातन धर्मात फाल्गुन अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. फाल्गुन अमावस्या आज म्हणजेच 10 मार्च रोजी साजरी केली जात आहे. जीवनात सुख-शांती मिळवण्यासाठी फाल्गुन अमावस्येचा व्रत केला जातो. फाल्गुन अमावस्येचा हा दिवस भगवान विष्णू आणि पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. फाल्गुन … Read more