Adhik Maas Amavasya 2023 : तब्बल 19 वर्षांनंतर अमावस्येला दुर्मिळ योगायोग; चमकेल ‘या’ 4 राशींचे नशीब !

Adhik Maas Amavasya 2023

Adhik Maas Amavasya 2023 : श्रावण महिन्याच्या मध्यभागी 18 जुलैपासून सुरू झालेला अधिक मास 16 ऑगस्ट 2023 अमावस्याला संपणार आहे, या वर्षी 19 वर्षांनंतर अमावस्येच्या दिवशी एक मोठा योगायोग घडत आहे. या पुरुषोत्तमी अमावस्याला मलामास किंवा अधिक मास अमावस्या असेही म्हटले जाते. हा दिवस खूप खास आहे कारण या दिवसाला विरम दिवस असेही म्हणतात आणि … Read more