Benefits Of Eating Avocado : अ‍ॅव्होकॅडो खाण्याचे अद्भुत फायदे; रोजच्या आहारात करा समावेश !

Benefits Of Eating Avocado

Benefits Of Eating Avocado : अ‍ॅव्होकॅडो हे एक सुपरफूड आहे. या फळाचे रोज सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कारण अ‍ॅव्होकॅडो पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. अ‍ॅव्होकॅडोची चव थोडी बटर सारखी असते, म्हणून त्याला बटर फ्रूट असेही म्हणतात. अ‍ॅव्होकॅडोच्या सेवनाने वजनापासून कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते, तसेच याच्या सेवनाने इतर अनेक आजारांपासून बचाव होतो. कारण अ‍ॅव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन बी … Read more