Papaya Benefits : सकाळी रिकाम्या पोटी पपई का खावी?; वाचा त्याचे 5 आश्चर्यकारक फायदे !
Papaya Benefits : पपई हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण पपईमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात, पपईचे सेवन पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते. तसेच कोलेस्ट्रॉल, आणि मधुमेहामध्येही ते फायदेशीर आहे. पपई खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या … Read more