Amazon Alexa : काय सांगता! लोक ॲलेक्साला विचारतात असले अनोखे प्रश्न, जाणून तुम्हालाही धक्का बसेल…

Amazon Alexa : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकजण अलेक्साचा वापर करत आहेत. वापरकर्ते दररोज लाखो प्रश्न विचारत असतात. जर तुम्हीही अलेक्सा वापरत असाल तर बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. कारण नुकतेच कंपनीने अलेक्साला विचारण्यात आलेल्या प्रश्नाची लांबलचक यादी जाहीर केली आहे. ही यादी जर तुम्ही जर वाचली तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यात वापरकर्त्यांनी सलमान … Read more