आता Amazon ने लॉन्च केला Amazon Fire HD 10 (2023) टॅबलेट , एकदम कमी किमतीत जबरदस्त फीचर्स

Amazon Fire HD 10 (2023)

Amazon Fire HD 10 (2023) : Amazon ने आपल्या Fire सीरिजमधील लेटेस्ट अफॉर्डेबल टॅबलेट लाँच केला आहे. या कंपनीचा हा नवीन टॅबलेट Amazon Fire HD 10 (2023) आहे, जो फायर एचडी 10 (2021) चा अपग्रेड व्हर्जन आहे. हे डिव्हाइस कोणत्याही अधिकृत लाँचशिवाय अॅमेझॉनच्या वेबसाइटवर लिस्टेड केले आहे. या टॅब्लेटमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. कंपनीचा दावा आहे … Read more