पुढील चार वर्षात 10 लाख लोकांना मिळणार जॉब ! जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीची भारतात 3,15,00,00,000 रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक

Amazon Investment Plan

Amazon Investment Plan : गेल्या काही वर्षांमध्ये देशात बेरोजगारीचे सावट एवढे विशाल बनले आहे की या सावटाखाली अनेकजण दाबले गेले आहेत. बेरोजगारीमुळे देशात गरिबी, कुपोषण, भूखमरी अशा गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. खरे तर भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे मात्र तरीही देशातील बेरोजगारीचा दर हा चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे वाढती बेरोजगारी … Read more