iQOO Neo 7 5G : मस्तच.. iQOO च्या या शानदार फोनवर होणार 21700 रुपयांपर्यंत फायदा, जाणून घ्या किंमत

iQOO Neo 7 5G : काही दिवसांपूर्वी iQOO Neo 7 5G हा फोन लाँच झाला आहे. या फोनमध्ये कंपनीने शानदार फीचर्स दिले आहेत. 34,999 रुपयांच्या किमतीसह तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. मात्र तुमच्याकडे हाच फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Amazon च्या समर सेलमध्ये तुम्हाला ही संधी मिळत आहे. त्यामुळे तुम्ही आता डिस्काउंटनंतर … Read more