Jio Offers : बाबो ! तब्बल ‘इतक्या’ दिवसांसाठी जिओ देत आहे फ्री कॉलिंगसह Netflix आणि Amazon Prime, असा घ्या फायदा
Jio Offers : तुम्ही देखील देशाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी सध्या कंपनीने एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी तब्बल संपूर्ण एक महिना फ्री डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 7000070000 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर जर … Read more