Oppo A78 : त्वरा करा! शानदार फीचर्स असणाऱ्या Oppo च्या 5G फोनवर होईल 18 हजारांपर्यंत फायदा

Oppo A78

Oppo A78 : जर तुम्ही 5G स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही Amazon च्या सेलमधून शानदार फीचर्स असणारा Oppo A78 हा स्मार्टफोन खूप मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. कंपनीच्या या फोनची मूळ किंमत 21,999 रुपये इतकी आहे. परंतु यावर 14% डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन … Read more