मस्त ट्रीप प्लॅन करा आणि जा आंबोलीला! पावसाळ्यात घ्या आकर्षक धबधब्यांचा आणि निसर्ग सौंदर्याचा अनुभव

Amboli

आपल्यापैकी बरेच जण उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात ट्रीप प्लॅन करतात. यामध्ये बरेच जण अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेल्या स्थळांची निवड करतात. महाराष्ट्र मध्ये जर आपण निसर्गरम्य ठिकाणांचा विचार केला तर यामध्ये अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा निसर्ग सौंदर्यांनी वेढलेल्या अनेक हिल स्टेशन सारख्या ठिकाणी ट्रीप प्लॅन केली तर या ठिकाणी आपल्याला अद्भुत अशा निसर्ग … Read more