अंबुजा सिमेंट कंपनीचे तिमाही निकाल जाहीर ! नेट प्रॉफिटमध्ये तीनपट वाढ, पण निकालानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण, कारण काय?
Ambuja Cement Share Price : शेअर बाजारातील ग्राहकांसाठी विशेषता अंबुजा सिमेंट मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. अंबुजा सिमेंटने व्यवसायिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचा स्टँडअलोन निकाल जाहीर केला आहे. यात कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर (YoY) 514 कोटी वरून 1758 कोटी रुपये इतका झाला आहे, तसेच याची कमाई सुद्धा वाढली आहे. कंपनीच्या तिमाही … Read more