Amitabh Bachchan Birthday : ८१ वर्षांचे झाले अमिताभ बच्चन ! करोडो रुपयांचं सोन व ‘इतका’ आहे बँक बॅलन्स व प्रॉपर्टी
Amitabh Bachchan Birthday : बॉलिवूडचे शहेनशहा कोण ? अर्थात अमिताभ बच्चन ! हे कुणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. अमिताभ बच्चन पाहता पाहता ८१ वर्षांचे झालेत. आज त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा होत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री प्रचंड गर्दी झाली होती. अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतील जलसा बंगल्याबाहेर गर्दी केली … Read more