Amitabh Bachchan Film : रजनीकांतचा जबरदस्त सिनेमा येतोय तेही अमिताभ बच्चन सोबत, ३२ वर्षांनंतर दिसणार एकत्र

Amitabh Bachchan Film

Amitabh Bachchan Film : अभिनेता प्रभासचा कल्की 2898 हा पुढील वर्षी प्रदर्शित होईल. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट साइन केला आहे. विशेष म्हणजे तो रजनीकांतसोबत दिसणार आहे. ‘थलाइवर १७०’ च्या निर्मात्यांनी ही बातमी जाहीर केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर घोषणा केली की रजनीकांत … Read more