Amitabh Bachchan Crush: जया बच्चन किंवा रेखा नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे बिग बींची क्रश ! नाव जाणून वाटेल आश्चर्य

Amitabh Bachchan Crush: संपूर्ण जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहतात. यामुळे ते स्वतः  कधी कधी चर्चेचा विषय देखील बनतात. आम्ही तुम्हाला सांगतो यापूर्वी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चेत राहिले आहेत. जयाचे लग्न आणि रेखासोबतची अधुरी प्रेमकहाणी आजही चर्चेत आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या … Read more