Top 5 Electric Scooters: भारतातील ‘ह्या’ आहे टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स ; किंमत 70000 रुपयांच्या खाली, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Electric Scooter

Top 5 Electric Scooters: अलीकडच्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरला (electric scooters) आग लागण्याच्या काही घटनांनंतर ईव्हीच्या सुरक्षेबाबत (EV safety) प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण त्याचा ईव्ही विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. या घटनांनंतर सरकारने (government) चौकशीचे आदेश दिले. भारतीय दुचाकी विभागात इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा लक्षणीय वाढ होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती, सवलती आणि कर सवलतीच्या … Read more