घाई करा ! या’ तारखेनंतर मारुती स्विफ्ट महागणार, सध्या मिळतेय 50 हजारांची सूट

Maruti Swift Price Hike : भारतीय कार बाजारात एक मोठी बातमी समोर आली आहे. मारुती सुझुकी 8 एप्रिल 2025 पासून त्यांच्या अनेक कार्सच्या किमती वाढवणार आहे. विशेषतः लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट खरेदीस इच्छुक ग्राहकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ही कार लवकरच 62,000 ने महाग होणार आहे. स्विफ्टवर 50,000 ची सूट किंमती वाढण्यापूर्वी कंपनी एप्रिल … Read more