Stocks to Buy : स्टॉक मार्केटमध्ये पैशाने पैसा कसा कमवाल? ‘या’ 5 ठिकाणी गुंतवणूक करून वर्षात मिळवा जबरदस्त रिटर्न

Stocks to Buy : स्टॉक मार्केटमध्ये (stock market) दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक (investment) केल्यास नेहमी मजबूत परतावा (refund) मिळतो. अनेक तज्ज्ञ मार्केटमध्ये भविष्य काळासाठी पैश्याची गुंतवणूक (Investment of money) करून ठेवतात. जर तुम्हाला पैशातून पैसे कमवायचे असतील आणि बाजारातील जोखीम घेण्याची क्षमता असेल तर इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. इक्विटी रिसर्च फर्म … Read more