Android alert : ‘या’ युजर्सचा कधीही होऊ शकतो फोन हॅक, वेळीच सावध व्हा
Android alert : जर तुम्ही Samsung, LG, Xiaomi वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. कारण आता स्मार्टफोन हॅकिंग आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हॅकर्स मॅलिशियस अॅपद्वारे फसवणूक करत असून Samsung, LG, Xiaomi या वापरकर्त्यांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत APVI ने अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार नवीन त्रुटींमुळे दुर्भावनापूर्ण प्रोग्राम्सना प्रभावित डिव्हाइसच्या … Read more