Android LED TV sale: अप्रतिम ऑफर! या सेलमध्ये 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, आजच आहे संधी…..

Android LED TV sale: विजय सेल्सने (Vijay Sales) पुन्हा एकदा विक्रीची घोषणा केली आहे. मात्र, ही विक्री फक्त आजसाठी म्हणजेच 4 सप्टेंबरसाठी आहे. विजय सेल्समध्ये अँड्रॉइड एलईडी टीव्हीही (android led tv) खूपच कमी किमतीत विकला जात आहे. या सेलमध्ये Sansui कडून 32-इंचाच्या Android LED TV वर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. तुम्ही Sansui चा … Read more