Anganwadi Mukhya Sevika Bharti: महाराष्ट्र शासन अंगणवाडी मुख्य सेविका भरतीला सुरुवात; त्वरित अर्ज करा
Anganwadi Mukhya Sevika Bharti: सरकारी नोकरी शोधताय? तर महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे अंगणवाडी मुख्य सेविका या पदांची सरळ सेवा भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात महिला व बालविकास विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंगणवाडी … Read more