तारीख ठरली ! ‘या’ तारखेला OTT वर रिलीज होणारा रणवीर कपूरचा ऍनिमल, कुठं पाहता येणार ?
Animal Movie OTT Release Date : रणवीर कपूर आणि रश्मीका मंदाना या जोडीच्या उत्कृष्ट केमिस्ट्रीचा ऍनिमल हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसमधून घालत आहे. सिनेमागृहात या चित्रपटाचे शो हाउसफुल होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर कपूर आणि रश्मिका यांच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावलेल्या बॉबी देओलच्या अभिनयाची देखील प्रेक्षकांनी दखल … Read more