मोठी बातमी ! ‘या’ तारखेला OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ऍनिमल, कोणत्या ओटीटीवर पाहता येणार ? वाचा सविस्तर

Animal OTT Release

Animal OTT Release : एक डिसेंबर 2023 रोजी संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ऍनिमल हा चित्रपट गेल्या सात दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. रणबिर कपूर, रश्मीका मंदाना, अनिल कपूर, शक्ती कपूर, बॉबी देवल, सुरेश ओबेरॉय यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारलेला हा चित्रपट सध्या भारतात चर्चेचा विषय आहे. या चित्रपटांवर अनेक लोक फिदा झाले आहेत तर … Read more