कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तीन तारखांना जन्मलेल्या मुली असतात प्रचंड रागीट आणि खर्चिक ! कितीही पैसा असला तरी पुरतं नाही
Numerology Secrets : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक अविभाज्य भाग आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्र यांना विशेष मान असतो तर दुसरीकडे अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व दिले जाते. अंकशास्त्र असे सांगते की व्यक्तीच्या केवळ जन्म तारखेवरून त्याच्या भूतकाळाची, त्याच्या भविष्य काळाची किंबहुना त्याच्या वर्तमान काळाच्या परिस्थितीबाबत सुद्धा भाकीत वर्तवता येणे … Read more