Custard Apple Farming: सीताफळ लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा सविस्तर
Custard Apple Farming ;मित्रांनो देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात फळबाग (Orchard) लागवड केली जाते. आपल्या राज्यात बहुतांशी शेतकरी फळबाग पिकाकडे आता मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. फळबाग पिकांपैकी प्रमुख असलेल्या सीताफळाची देखील (Custard Apple Cultivation) आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात आता शेती केली जाऊ लागली आहे. विशेष म्हणजे या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे. मित्रांनो … Read more