New Launching Car : Hyundai यादिवशी लॉन्च करणार कारचे स्वस्त मॉडेल, फीचर्स काय असतील जाणून घ्या

New Launching Car : Hyundai Grand i10 चे दुसरे मॉडेल (Another model) ऑगस्ट 2019 मध्ये Grand i10 Nios म्हणून सादर करण्यात आले. आता, कंपनी या एंट्री-लेव्हल हॅचबॅकला 2023 मध्ये मिड-लाइफ अपडेट देण्याची योजना आखत आहे. वास्तविक, ऑटोमेकरने अलीकडेच कॅमेऱ्यात कैद झालेल्या नवीन मॉडेलची चाचणी सुरू केली आहे. नवीन 2023 Hyundai Grand i10 Nios फेसलिफ्टचे तपशील … Read more