TVS Apache RTR 160 : अवघ्या 15 हजारांमध्ये घरी न्या नवीन TVS Apache RTR 160! काय आहे प्लॅन, वाचा
TVS Apache RTR 160 : भारतीय बाजारात TVS च्या अनेक बाईक्स लाँच होत असतात. शानदार फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनमुळे या बाईक्स इतर कंपन्यांना टक्कर देतात. काही दिवसांपूर्वी कंपनीने Apache RTR 160 लाँच केली होती. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, सिंगल सिलेंडर 159.7 cc इंजिन आणि 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. कंपनीची ही शानदार बाईक तुम्ही 15 हजारांमध्ये … Read more