App Alert : तातडीने काढून टाका ‘ही’ ॲप्स, अन्यथा
App Alert : मागील काही दिवसांपासून ऑनलाइन पद्धतीचा वापर खूप वाढला आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यांमध्येही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकजण याला बळी पडतात आणि आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसतात. परंतु, तुम्ही यापासून वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला काही ॲप्स आजच तुमच्या फोनमधून काढून टाकावी लागणार आहेत. काढून … Read more