Apple AirPods : फक्त 849 रुपयांना Apple AirPods खरेदी करण्याची ग्राहकांसाठी सुवर्णसंधी, काय आहे ऑफर जाणून घ्या
Apple AirPods : सध्याच्या युगात एअरपॉड्स वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दररोज कितीतरी लोक एअरपॉड्स खरेदी करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी जास्त असल्यामुळे या एअरपॉड्सच्या किमतीही जास्त आहे. अशातच तुम्ही आता हे एअरपॉड्स खूप स्वस्तात खरेदी करू शकता. होय, तुम्ही आता Apple AirPods खूप किमतीत खरेदी करू शकता. या एअरपॉड्सची किंमत 12,499 रुपये इतकी … Read more