Apple AirPods Pro : याला म्हणतात ऑफर! फक्त 1150 रुपयांमध्ये मिळतेय 27 हजार रुपयांचे एअरपॉड्स
Apple AirPods Pro : सध्या स्मार्टफोनप्रमाणे एअरबड्सची मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार मार्केटमध्ये नवनवीन एअरबड्स लाँच होत आहे यामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त असे फीचर्स देण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी Apple चा AirPods Pro हा लाँच झाला होता. तेव्हापासून त्याने मार्केटमध्ये चांगला धुमाकूळ घातला आहे. या एअरपॉड्सची किंमत सध्या 26,900 रुपये इतकी आहे. … Read more