सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे आयफोन खरेदी करणे झाले स्वस्त ! Apple ने iPhone 13 पासून ते iPhone 15 सिरीजच्या किमतीत केली मोठी कपात, वाचा नवीन रेट
Apple Decrease iPhone Rate : आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्हालाही अँपलचा आयफोन खरेदी करायचा असेल तर सध्याचा काळ हा आयफोन खरेदी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. कारण की सरकारच्या एका निर्णयामुळे ॲपलच्या आयफोनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील सरकारने नुकत्याच काही … Read more