Apple iPhone 15 News : आयफोन 15 ची किंमत झाली लीक ! मिळणार फक्त एवढ्या किंमतीत…

Apple iPhone 15 News : जगात Apple चे मोठे चाहते आहेत. अशा वेळी जर तुम्हीही iPhone 15 येण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. कारण आयफोन 15 सीरीजबाबत अनेक लीक रिपोर्ट्स समोर येत आहेत. लीक्सनुसार, iPhone 15 सीरीजमध्ये अनेक प्रकारचे अपग्रेड्स पाहायला मिळतील. नवीनतम लीकच्या iPhone 15 मालिकेची किंमत सध्याच्या iPhone … Read more