सप्टेंबरमध्ये लाँच होणार Apple iPhone 16 ; नवीन सीरीजमध्ये काय राहणार खास ? पहा अपकमिंग आयफोनच्या विशेषता
Apple iPhone 16 Launch : गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये iPhone 16 बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. जेव्हापासून हा फोन लवकरच बाजारात लॉन्च होणार अशी बातमी समोर आली आहे तेव्हापासून या फोनमध्ये नेमके काय खास राहणार याबाबत जाणून घेण्याची देखील नागरिकांना मोठी उत्सुकता लागली आहे. हा अपकमिंग आयफोन लाँच होण्याआधीच या Apple फोनचे … Read more