iPhone Offers : तब्बल 30,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करण्याची संधी ! पहा ऑफर…

iPhone Offers ;- जर तुम्हाला 35,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा iPhone घ्यायचा असेल, तर आता एक चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट मर्यादित कालावधीसाठी iPhone 11 वर डील देत आहे. iPhone 11 ची मूळ किंमत 49,900 रुपये आहे. परंतु, तुम्ही Flipkart वरून फक्त 32,100 रुपयांमध्ये iPhone 11 खरेदी करू शकता. तुम्ही अँड्रॉइड इकोसिस्टमवरून iOS इकोसिस्टमवर जाण्याचा … Read more