आता iPhone 13 ची किंमतही कमी होणार! अॅपलच्या या फोनचे उत्पादन भारतात सुरू होणार आहे

iphone 13

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :- Apple कंपनी वर्षातून फक्त एकदाच आपले मोबाईल लॉन्च करते आणि ते निवडक मॉडेल्स वर्षभर टेकविश्वात राहतात. गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2021 मध्ये, Apple ने त्यांची iPhone 13 सिरीज सादर केली, ज्या अंतर्गत iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच केले गेले. … Read more