Apple iPhone SE : केवळ 13,999 मध्ये खरेदी करा iPhone चे ‘हे’ मॉडेल, Flipkart ने आणली शानदार ऑफर
Apple iPhone SE :आयफोन (iPhone) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना आता iPhone SE स्मार्टफोन 13,999 रुपयाच्या किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Flipkart ने iPhone SE या मॉडेलवर ऑफर (Flipkart Offer) जाहीर केली आहे. याचे बेस व्हेरिएंट 64GB स्टोरेजसह येते, ज्याची किंमत 29,999 इतकी रुपये आहे. Apple iPhone SE: ऑफर Apple iPhone SE किंमत … Read more