Apple Event : गुड न्यूज! ‘या’ दिवशी लाँच होणार iPhone 14 आणि Apple Watch
Apple Event : आयफोन ग्राहक (iPhone customers) सध्या iPhone 14 सीरीजची (iPhone 14 series) प्रतीक्षा करत आहेत. अशातच या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढच्या महिन्यात Apple चा लाँच इव्हेंट (Apple launch event) होणार आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरिजपासून ते Apple Watch लाँच (Apple Watch Launch) केले जाणार आहे. iPhone 14 मालिका : Apple … Read more