आता सफरचंदाची लागवड कुठेही शक्य ! कशी करावी लागवड; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- मानवी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फळांचे सेवन करणे गरजेचे असते. तर फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे असतात ती आपल्या निरोगी आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. त्या जीवनसत्वे आणि पोषकतत्वे परिपूर्ण असे फळ म्हणून सफरचंदाला ओळखली जाते. निरोगी राहण्यासाठी रोज एक सफरचंद खाणे आरोग्यसाठी चांगले असते. त्यामुळे सफरचंदाला मोठ्या प्रमाणात मागणी … Read more